Youtube वर विडिओ अपलोड
Youtube वर विडिओ अपलोड
Youtube वर व्हीडिओ अपलोड करण्यासाठी प्रथम तुमचे email अकाउंट असने गरजेचे आहे व् तुम्ही तुमच्या अकाउंटला sign in असने आवश्यक आहे.
पुढील कृति करून तुम्ही youtube वर video अपलोड करू शकता :
१. वेब ब्राऊजर मध्ये youtube.com सर्च
२. मोबाइलमध्ये - उजव्या कोपर्यात : यावर क्लिक करून desktop
site क्लिक करा.
३. डाव्या बाजूला = वर क्लिक करून my channel सिलेक्ट करा.
४. वर अॅड्रेस बार वर तुमची यूट्युब चॅनल ची लिंक कॉपी पेस्ट करून घ्या नंतर हीच लिंक शेअर करा.
५. तुमचे नाव व फोटो दिसेल नसेल तर अपलोड करा.
६. फोटो मागे create art वर क्लिक करून गॅलरी किंवा फाईल मधून पिक् सिलेक्ट करा.
७. त्याखाली तुमचे description टाइप करा.
९. उजव्या बाजूला वर upload लर क्लिक करा.
१०.मध्ये विंडो येते त्यात public करा.वर सिलेक्ट फाईल करून
विडिओ निवडा .
११. अपलोड पूर्ण होईपर्यंत थांबा.
नंतर तुमचा व्हीडिओ youtube वर अपलोड झालेला तुम्ही पहु शकाल .
संकलन
श्री माधव तम्मलवार
No comments:
Post a Comment