15 ऑगस्ट भाषण

welcome

welcome

वार्षिक निकाल पत्रके


वार्षिक निकाल पत्रके

वार्षिक निकाल पत्रके

              सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी उपयुक्त वार्षिक निकाल पत्रके आपल्याला उपलब्ध करून देताना खूप आनंद होत आहे.आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.शैक्षणिक वर्ष संपल्यावरसर्व शिक्षक बांधवांना वार्षिक निकाल पत्रके तयार करावे लागतात.ती तयार करताना बराच वेळ व आकडेमोड करावी लागते.यासाठी आपल्या सर्वांसाठी उपयोगी असे वार्षिक निकाल पत्रके आपणास उपलब्ध करून देत आहोत.ही निकाल पत्रके दोन्ही सत्रांसाठी वापरली जाऊ शकतात.विद्यार्थ्यांचा विषयनिहायव श्रेणीनिहाय गोषवारा आपोआप तयार होतो.वर्गाचे निकाल पत्रक ( १ ली ते ८ च्या सर्व इयत्तांसाठी उपयुक्त ) , शाळा गोषवारा , मुखपृष्ठ वेगवेगळी डाउनलोड करावीत .डाउनलोड करण्यासाठी खालील LINKS  वर CLICK करा.

 वार्षिक निकाल पत्रक बनवायचे काम आणखी सोपे झीप file डाऊनलोड करून घ्या. कॉम्पुटर वर EXTRACT करून घ्या व माहिती भरा गोषवारे आपोआप तयार होतात. 

झीप file डाऊनलोड करण्यासाठी येथे CLICK करा .

 वेगवेगळ्या file डाऊनलोड करण्यासाठी खालील LINKS वर CLICK करा.
  वार्षिक निकाल पत्रक

 श्रेणीनिहाय शाळा गोषवारा

 निकाल पत्रक मुखपृष्ठ


वार्षिक निकाल पत्रके  pdf  स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील LINKS वर  CLICK करा....
    वार्षिक निकाल पत्रक १           
 वार्षिक निकाल पत्रक २
श्रेणी निहाय गोषवारा भाग १
 श्रेणीनिहाय गोषवारा भाग 2 

निकाल पत्रक मुखपृष्ठ   

श्री माधव तम्मलवार
    संगमेश्वर मो न 7588444277

2 comments:

  1. लिंक पाठवून देणे

    ReplyDelete
  2. निकाल पत्रक लिंक सेंड करा सर. डाउनलोड होत नाही

    ReplyDelete