15 ऑगस्ट भाषण
- महत्वाचे अँप्स
- शासन निर्णय ( G.R.)
- जि. प. अधिनियम
- RTE 2009
- आदर्श सूत्रसंचालन
- बोधकथा Video
- बोधकथा pdf
- दिनविशेष
- सुविचार संग्रह
- कथा कादंबरी
- थोर शास्त्रज्ञ
- 4D इमेज
- प्रार्थना व गीतसंग्रह mp3
- भाषणे
- वार्षिक नियोजन
- पाढे व संख्यावाचन
- वर्णनात्मक नोंदी 1ते 8
- संगीत वही
- मराठी अक्षरओळख इ 1 ली
- कार्यानुभव
- इंग्रजी शब्दसंग्रह
- महाराष्ट्रातील जिल्ह्याची माहिती
- लहान मुलांसाठी सोपी व छोटी भाषणे
- अँप निर्मिती
- शासन निर्णय व परिपत्रक ( पुस्तक)
- महत्वाची गणित सुत्रे
- प्रकल्प (1 ली ते 8 वी)
- भारतरत्न पुरस्कार
- शाळा रंगकाम
- शिक्षक संचिका
- शाळा अनुदान खरेदी
- नागरी सेवा रजा नियम
- थोर नेत्यांची माहिती
- महाराष्ट्रातील मागासवर्गीय जातींची यादी
- मराठी कादंबरी
- मराठी कथा
- भारताचे संविधान
- भारतीय राज्यघटना
- पंचायतराज
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- भारताची सुंदरता
- देशभक्तीपर गीते
- योगासन पुस्तक
- संपूर्ण वर्गांचे गणित
- 1000 शैक्षणिक साहित्य फोटो
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र २५ निकष
- Iso शाळा निकष
- शाळेत दाखल किमान वय
- शालेय अभिलेखे
- किशोर अंक(1971पासूनचे)
- 26 जानेवारी भाषण
- 15 ऑगस्ट भाषण
- 26 जानेवारी घोषवाक्य
welcome

ब्लॉग तयार करायचाय/ मग येथे जा .
1 .ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 . प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 .तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / sign in करा.
4 . यानंतर New Blog ला click करा.
5 .पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g (www.madhavtammalwar.blogspot.in)
6 .त्याखालील हवे ते Template निवडा .
7 .create blog ला click करा .
8. निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9. आता new post वर click करा .
10. MSWord प्रमाणे Page open होईल .
11. तेथे आपली post तयार करा .
12. नंतर publish करा .
13 . समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 .नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 .त्याखालील gadget वर क्लिक करा .
16. त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 .हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 . Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 .माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 . नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 . आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग designकरता येते .
22 . layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23. शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 . खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 . सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 . आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक अभिनंदन
Subscribe to:
Posts (Atom)
Nice
ReplyDeleteमार्गदर्शक माहिती
ReplyDelete